Advertisement

Get the Lasalgaon Bus Stand Timetable Now

 लासलगांव हे नाशिक जिल्ह्यातील महत्वाचे बस स्थानक आहे. येथुन नाशिक जिल्हा तसेच इतर जिल्ह्यासाठी तुम्हाला गाडी भेटेल.



लासलगांव बस स्टैंड वेळापत्रक

टीप:- सदर वेळापत्रक(timetable) हा कोरोना काळा पूर्वीचा आहे. त्यानंतर बस सेवा वर्ष-दीड वर्ष बंद होती, त्यामुळे नंतर या वेळापत्रकात काही बदल केला असू शकतो याची प्रवास्यानी काळजी घ्यावी.(याची शकयता कमी आहे परंतु बदल केला जाऊ शकतो )

१) ♦️लासलगांव🔁पुणे (सिन्नर मार्गे)♦️

🕐वेळ:- ०५:४५

🛣️ मार्ग -  विंचुर, निफाड, सिन्नर, संगमनेर, मंचर, नारायणगाव, मंचर, राजगुरूनगर, चाकन, पुणे.


२) ♦️लासलगांव🔁पुणे (कोळपेवाडी)♦️

🕐वेळ:- ०७:००

🛣️ मार्ग - विंचुर, चास, कोळपेवाडी, संगमनेर, मंचर, नारायणगाव, मंचर, राजगुरूनगर, चाकन, पुणे.


३) ♦️लासलगांव🔁तुळजापुर♦️

🕐वेळ:- ०८:००

🛣️ मार्ग - विंचुर, येवला, कोपरगांव, शिर्डी, राहता, बाभळेश्वर, राहुरी, अहमदनगर, कडा, आष्टी, जामखेड, भूम, येरमाळा, येडशी, उस्मानाबाद, तुळजापुर. 


४) ♦️लासलगांव🔁चोपडा♦️

🕐वेळ:- ०८:००

🛣️ मार्ग - मनमाड, मालेगांव, धुळे , अमळनेर, चोपडा.


५) ♦️लासलगांव🔁खोबळा♦️

🕐वेळ:- ०८:००

🛣️ मार्ग - रानवड, पालखेड, पिंपळगांव ब. , सायखेडा , सुरगना, खोबळा.


६) ♦️लासलगांव🔁नेवासा♦️

🕐वेळ:- ०७:३०

🛣️ मार्ग - विंचुर, भरवस फ़ा, चास, कोळपेवाडी, शिर्डी, राहता, बाभळेश्वर, श्रीरामपुर, नेवासा.


७) ♦️लासलगांव🔁सटाणा♦️

🕐वेळ:- ०८:००

🛣️ मार्ग - कोल्टेक फा, दहिवद, दिघवद, चांदवड, देवळा, सटाणा.


८)♦️लासलगांव🔁नाशिक♦️

🕐वेळ:- ०५:३०,०६:३०,०६:५५,०७:००, ०७:१०,०८:००,०८:३०, ०९:१५,०९:४५,१०:१५, १०:४५,११:००,११:३०, १२:००,१२:३०,१३:००, १४:१५,१५:१५,१६:००, १६:३०,१७:३०,१८:३०

🛣️ मार्ग - विंचुर, नैताळे, निफाड, चांदोरी, नाशिक.


Lasalgaon bus stand timetable


 क्र. बस वेळ
लासलगांव ते नाशिक ०५:३०,०६:३०,०६:५५,०७:००, ०७:१०,०८:००,०८:३०, ०९:१५,०९:४५,१०:१५, १०:४५,११:००,११:३०, १२:००,१२:३०,१३:००, १४:१५,१५:१५,१६:००, १६:३०,१७:३०,१८:३०
लासलगांव ते पुणे (सिन्नर मार्गे) ०५:४५
लासलगांव ते चांदवड 06:30,07:00,07:30,
08:00,08:30,10:00,
10:45,11:30,12:15,
13:00,15:45,16:30,
17:00,17:30,19:00.


 लासलगांव ते पुणे(कोळपेवाडी मार्गे ) ०७:००
लासलगांव ते सुरगाना ०७:००
लासलगांव ते मनमाड 06:30,07:15,08:00,
08:30,09:00,10:15,
11:30,12:30,13:30,
14:15,15:15,16:15,
17:15,18:30.

लासलगांव ते येवला 07:15,08:30,10:15,
12:15,12:30,16:15,
17:30,18:00.

लासलगांव ते नेवासा ०७:३०
लासलगांव ते सटाणा ०७३०,१२:१५
१० लासलगांव ते तुळजापुर ०८:००
११ लासलगांव ते चोपडा ०८:००
१२ लासलगांव ते खोबळा ०८:००
१३ लासलगांव ते सिन्नर ०८:३०,१२:३०,
१४ लासलगांव ते कोळपेवाडी 07:00,07:30,09:15,
10:15,12:00,13:15,
15:00,18:15.

१५ श्रीरामपुर ते सूरत ०९:४५
१६ मालेगांव ते कोळपेवाडी १०:००
१७ लासलगांव ते कसारा १०:१५
१८ लासलगांव ते सिन्नर १२:००
१९ लासलगांव ते शिरसगांव १२:००
सूरत ते श्रीरामपुर ०१:००

लासलगांव ते निफाड १३:३०,१९:१५
 #lasalgaonbusstandtimetable

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या