Advertisement

नाशिक पंढरपूर बस अपघात

 "नाशिक ते पंढरपूर बस दुभाजकावर चढली"

सध्या बसच्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे यात वाहनातील तांत्रिक अडचणी, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटणे, समोरील वाहनाची धडक, अशी कारणे जबाबदार असतात.

pandharpur nashik bus accident
                                   छायाचित्र - साजिद खान (लोकमत)
                        

अश्याच प्रकारचा एक अपघात पंढरपूर ते नाशिक या बसचा झाल. यात बसला ट्रक ने हुलकावणी दिल्याने बस महामार्गावरील दुभाजकावर चढली. हा अपघात सोलापूर जिल्ह्यात मध्ये घडला. यात काही प्रवाशी जखमी झाले आहे. ही बस सिन्नर,संगमनेर,लोणी,राहुरी,अ.नगर,मिरजगाव,करमाळा,टेंभुर्णी मार्गे जाते. ही बस नाशिक आगाराची आहे बस क्रमांक MH 14 BT 3755.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या